शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

By admin | Published: February 02, 2016 11:47 PM

दुभाजकावर आदळून दोघा युवकांचा मृत्यू

नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडा रोड मोरे मळा मार्गे मोटारसायकलवर जाणाऱ्या दोघा युवकांनी रस्त्यामधील दुभाजकाला मंगळवारी दुपारी जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन दोघांचा मृत्यू झाला.एकलहरा सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथील रमेश पंडित बागुल (वय २७), योगेश बन्सीलाल काकळीज (वय ३४) हे दोघे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मोटारसायकल (एमएच १५ डीटी ८८७२) हीच्यावरून भरधाव वेगात जेलरोड जुना सायखेडा रोड मोरे मळा मार्गे एकलहरा येथे जात होते. मोरे मळा येथे बोराडे समाधी मंदिराजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या या दोघा युवकांची मोटारसायकल रस्त्यामधील दुभाजकाला जोरदार आदळली. यामध्ये त्या दोघांच्या डोक्यास व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी रमेश बागुल व योगेश काकळीज या दोघांना लागलीच बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामार्गावर तरुण मुले सुसाट दुचाकी चालवत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)