शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू

By admin | Published: March 20, 2017 12:59 AM

कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : भरधाव कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुण डॉक्टरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) सायंकाळी घडली़ मयत डॉक्टरचे नाव डॉ़ प्रणिल सुनील लोढा (२७, कमल बंगलो, सहदेवनगर, गंगापूररोड, नाशिक) असे आहे़ रंगपंचमीच्या दिवशी (दि़१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास गंगापूर गावाजवळ हा अपघात झाला होता़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डॉ़ मयूर बोरा व डॉ़ प्रणिल लोढा हे यामाहा फ्रेझरने (एमएच १५, सीएन ५५३३) गंगापूरधरणाकडे जात होते़ गंगापूर गावाजवळ समोरून भरधाव आलेल्या फोर्ड फियास्टा कारने (एमएच १२, एफवाय १०८५) त्यांच्या दुचाकीस धडक दिली़ या कारमध्ये मद्यधुंद अवस्थेतील तीन तरुण व एक तरुणी होती़ या अपघातात डॉ़ लोढा यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने नागरिकांनी या दोघांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल केले़ या दोघांना गंगापूर रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले असता उपचारास नकार देण्यात आला़