शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

साडेसहा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:06 AM

इलेक्ट्रिकल गाडीची डिलरशिप यवतमाळसाठी मिळवून देतो. तसेच वाहनही उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्याचा करारनामा करून घेतला.

इंदिरानगर : इलेक्ट्रिकल गाडीची डिलरशिप यवतमाळसाठी मिळवून देतो. तसेच वाहनही उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्याचा करारनामा करून घेतला. त्यानंतर संशयित अजयकुमार गवई, वैशाली गवई (दोघे रा. सावरकरनगर), वृषभ मंदोट यांनी फिर्यादी उत्तमराव धोंडबाजी वाघमारे (६६ रा.यवतमाळ) यांच्याकडून तब्बल सहा लाख ६३ हजार रुपये घेतले; मात्र डिलरशीपही दिली नाही आणि पैसेही दिले नाही, यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेऊन त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाघमारे हे त्यांच्या मुलासाठी व्यवसाय किंवा नोकरीच शोधत होते. त्याचवेळी पाथर्डीफाटा येथील के. के. ई. व्हेइकल्स या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांची डिलरशिप द्यावयाची असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार वाघमारे यांनी या कंपनीचे संचालक अजयकुमार गवई यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख रुपयांची अनामत रक्कम त्यांना धनादेशाद्वारे दिली. त्यानंतर काही दिवसांत कंपनीतर्फे वृषभ मंदोट यांच्याशी याबाबतचा करारनामाही करण्यात आला. त्यावेळी पाच लाख ६३ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून वाघमारे यांना डझनभर वाहने देण्यात येणार असल्याचे सांगून दरपत्रकही दिले. यानंतर वाघमारे यांनी यवतमाळ येथे जागाही भाडेतत्त्वावर घेतली.  त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अजय गवई, वैशाली गवई व वृषभ मंदोट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.फसवणूक झाल्याचे लक्षात आलेवाहने केव्हा येतात यासाठी नाशिक येथे संपर्क सुरू क रत संशयित गवई यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला; मात्र यांनी वाघमारे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी ही कंपनी वैशाली अजयकुमार गवई यांच्या मालकीची असल्याचे समजले. वाहन मिळत नसल्याने वाघमारे यांनी त्यांच्या पैशाची मागणी केल्यावर करारनामा रद्द करावा लागेल, असे सांगितल्याने वाघमारे यांनी करार रद्द करण्याचे पत्र दिले. मात्र त्यानंतरही त्यांची रक्कम किंवा वाहने न मिळाल्याने आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस