शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

खर्डे गावाचा सीमाबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:58 PM

खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे.

खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे.सध्या कोरोना या विषाणूचा मोठ्या शहरांपाठोपाठ ग्रामीण भागातदेखील फैलाव होत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गावागावात सीमा बंद केल्या जात आहेत. याच धर्तीवर देवळा तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी सरपंचाच्या उपस्थितीत बाजार आवारात बैठक घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन संपेपर्यंत सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला.यावेळी गावात बाहेरगावच्या लोकांना प्रवेश देऊ नये तसेच भाजीपाल्यासह सर्व छोट्या-मोठ्या दुकानदारांनी बाहेर गावातील येणाºया लोकांना कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची देवाण-घेवाण करू नये, गावातल्या वस्तू गावातच विक्री करणे, गावात कोणाकडे पाहुणे आले तर लागलीच ग्रामपंचायतीला व आरोग्य विभागाला कळविणे आदी महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मांडण्यात आले. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक