शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

गुन्हा दाखल करण्याचा निर्णय

By admin | Published: February 14, 2017 12:02 AM

ठेवीदार संतप्त : सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था

सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात रविवारी सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. ठेवीची मुदत संपल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने ‘सिन्नर नागरी’च्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.हक्काचे पैसे मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असताना सहकार खात्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वर्षभरापूर्वीच आॅडिट झाले तरी सभासदांना अद्याप त्याचा रिपोर्ट मिळत नसल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळास दोषी ठरवून त्यांच्या विरोधात सेवानिवृत्त अधिकारी श्रीकृष्ण शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन एकत्रित लढा उभारण्याचे यावेळी ठरले.बैठकीस सिन्नर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. डी. पवार, सुभाष जाजू, डॉ. जी. एल. पवार, कृष्णा क्षत्रिय, मु. शं. गोळेसर, तारा कट्यारे आदिंसह ठेवीदार उपस्थित होते. (वार्ताहर)