शहरं
Join us  
Trending Stories
1
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
2
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
5
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
6
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
7
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
8
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
9
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
10
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
11
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
12
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
13
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
14
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
15
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
17
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
18
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
19
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
20
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली

पिंगळे यांच्या घरच्या जेवणाबाबत सोमवारी निर्णय

By admin | Published: December 31, 2016 1:29 AM

पिंगळे यांच्या घरच्या जेवणाबाबत सोमवारी निर्णय

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे या अर्जावर सोमवारी (दि़२) निर्णय होणार आहे़ पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे असा अर्ज त्यांच्या वकिलांना न्यायालयात सादर केला होता़बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता तसेच वेतनातील फरक हा त्यांच्याकडून बळजबरीने धनादेशावर स्वाक्षरी करून बँकेतून काढून ती रक्कम पिंगळे यांना देण्यासाठी जात असलेल्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते़ या कर्मचाऱ्यांचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यानुसार पिंगळे यांना अटक करण्यात आली होती़ न्यायालयाने पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्याने पिंगळे हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे़ दरम्यान, जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे़ दरम्यान, पिंगळे यांना घरचे जेवण मिळावे यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता़ त्यावर येत्या २ जानेवारीला निर्णय होणार आहे़ (प्रतिनिधी)