शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

सटाण्याचे तहसीलदार सैंदाणे निलंबित विधिमंडळात घोषणा : आमदारांचा हक्कभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:24 AM

नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण यांना अवमानकारक वागणूक दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे सटाण्याचे तहसीलदार सैंदाणे निलंबित अधिवेशनातही हक्कभंग

नाशिक : सटाण्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन अखेर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सैंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली आहे. सैंदाणे यांनी सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण यांना अवमानकारक वागणूक दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शासकीय बैठकांना स्थानिक आमदारांना आमंत्रित न करणे, लोकप्रतिनिधींनी बोलविलेल्या बैठकींना गैरहजर राहणे, शासकीय माहिती न देणे आदी कारणांवरून आमदार दीपिका चव्हाण यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग समितीकडे तक्रार केली होती. गेल्या अधिवेशनातही हक्कभंग समितीकडे तहसीलदार सुनील सैंदाणे यांचे प्रकरण प्रलंबित होते. तथापि, पावसाळी अधिवेशनात हक्कभंग चर्चेला आला नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र कामकाजात हा विषय घेण्यात आला होता व गुरुवारी राष्टÑवादीचे आमदार अजित पवार यांनी हा विषय पटलावर ठेवला. अधिकाºयांकडून लोकप्रतिनिधींचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यावर सर्वच विरोधी पक्षांच्या आमदारांनी पवार यांच्या सुरात सूर मिसळविल्याने अखेर महसूलमंत्र्यांनी अधिवेशनातच सैंदाणे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा केली.