शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

येवल्यात भुसार धान्य आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 10:51 PM

येवला : येथील बाजार समिती आवारावर सप्ताहात भुसार धान्य आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देबाजारभाव स्थिर; सोयाबीन, मका मात्र तेजीत

येवला : येथील बाजार समिती आवारावर सप्ताहात भुसार धान्य आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने गहू, बाजरी, हरभरा यांचे बाजारभाव स्थिर राहिले, तर सोयाबीन, मका यांचे बाजारभाव मात्र व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने तेजीत व वाढल्याचे दिसून आले. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ७० क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १५७१ ते कमाल १८९९ रुपये, तर सरासरी १६९८ पर्यंत होते. बाजरीची एकूण आवक १५४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १४६५ ते कमाल १५२९, तर सरासरी १५१९ रुपये पर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३७७५ ते कमाल रु. १००१, तर सरासरी रु. ४७६० रुपयांपर्यंत होते.सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक १५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ५००० ते कमाल ७२००, तर सरासरी ६८५० रुपयांपर्यंत होते. मक्याची एकूण आवक ३५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १७३८ ते कमाल १८५६, तर सरासरी १७७१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डbusinessव्यवसाय