शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
2
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
3
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
4
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
5
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
6
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
8
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
10
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
11
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
12
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
13
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
14
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
15
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
16
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
17
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
18
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
19
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
20
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...

देशमाने परिसरात टमाटा लागवडीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 10:02 PM

देशमाने परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे नेहमीच्या तुलनेत टमाटा लागवडीत यंदा ७५ टक्के घट झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : शेतकरी चिंतित

देशमाने शिवारात टमाटा लागवडीसाठी सुरू असलेली तयारी.देशमाने : परिसरातील शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे नेहमीच्या तुलनेत टमाटा लागवडीत यंदा ७५ टक्के घट झाली आहे.यंदा कोरोना संकटाने शेतीवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. आगामी काळात शेतमाल निर्यातीचे संकट कायम असल्याने पिकविलेल्या टमाटा पिकासाठी योग्य दर मिळेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.परप्रांतीय मजूरदेखील नसल्याने टमाटा बांधणी, तोडणी, वाहतूक आदी कामासाठी अडचण होणार आहे. एकरी लाख रुपये टमाटा पिकासाठी खर्च करावा लागतो. परिस्थिती बदलली नाही तर उत्पादन खर्च तरी निघेल का, अशा प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी यंदा टमाटा लागवड करण्याचेच टाळले आहे. दरवर्षी मी एक एकर टमाट्याची लागवड करतो. पण यंदा कोरोनामुळे समस्यांचा विचार करत मी लागवड करण्याचे थांबविले. परंतु अन्य नगदी पीक घेण्याचे ठरविलेअसल्याची प्रतिक्रिया ज्ञानेश्वर गुंजाळ या टमाटा उत्पादक शेतकºयाने दिली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी