यावेळी सरपंच आशा निकम, माजी सरपंच सुभाष नहिरे, उपसरपंच अविनाश निकम, प्रमोद निकम, अशोक जगन्नाथ, डॉ. एस. के. पाटील, अशोक चिंधू, दिलीप निकम, बाजार समिती संचालक संजय निकम, नीळकंठ निकम आदी उपस्थित होते. दाभाडी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल असतात. तसेच या रुग्णालयात कोविड सेंटर सुद्धा उभारण्यात आलेले आहे. आजूबाजूच्या आघार, पिंपळगाव, ढवळेश्वर, रावळगाव, पाटणे या गावातील रुग्ण येथे दाखल होत असतात. या रुग्णांना तत्काळ सेवा देण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनात रुग्णांना मालेगावमधून ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची नितांत गरज होती.
फोटो- २६ दाभाडी रुग्णवाहिका
दाभाडी येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी सरपंच आशा अहिरे, उपसरपंच अविनाश निकम, माजी सरपंच सुभाष नहिरे, संजय निकम, प्रमोद निकम, अशोक निकम, नीलकंठ निकम आदी.
===Photopath===
260521\26nsk_35_26052021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ दाभाडी रुग्णवाहिका दाभाडी येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी सरपंच आशा अहिरे, उपसरपंच अविनाश निकम, माजी सरपंच सुभाष नहिरे, संजय निकम, प्रमोद निकम, अशोक।निकम, नीलकंठ निकम आदी.