शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

पुरणगाव येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 7:18 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातुन उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देगावाला शुद्ध पाणी मिळणार

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातुन उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.                  महाराष्ट्र राज्य युवा सेना विस्तारक कुणाल दराडे यांच्या हस्ते व सरपंच मंदाकिनी ठोंबरे, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, सदस्य श्रावण ठोंबरे यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. पुरणगाव येथील ग्रामस्थांना जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरीवरून पाणी पुरवठा केला जातो, पण शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला.               गावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याने पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण यामुळे कमी होणार आहे. यावेळी नानासाहेब ठोंबरे, श्रावण ठोंबरे, मच्छिंद्र ठोंबरे, मेघश्याम ठोंबरे, सतीश ठोंबरे, संतोष ठोंबरे, विजय ठोंबरे, सागर ठोंबरे, मच्छिंद्र गाढे, प्रमोद वरे, बापू थेटे, व्ही. आर .कवडे सुरेश ठोंबरे, रहिम शेख आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater scarcityपाणी टंचाई