शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

गोदावरी एक्स्प्रेसला विलंब; प्रवाशांचे हाल

By admin | Published: July 10, 2017 12:53 AM

नाशिकरोड : तांत्रिक बिघाड झाल्याने गोदावरी एक्स्प्रेस व इतर गाड्या दीड ते तीन तास उशिराने धावल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी सकाळी ओढा-नाशिकरोड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस व इतर लांब पल्ल्याच्या गाड्या दीड ते तीन तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस शुक्रवारी सकाळी आपल्या निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने धावत होती. ओढा रेल्वेस्थानक सोडल्यानंतर वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असलेल्या मालगाडीचे इंजिन पाठवून वाराणसी एक्स्प्रेस दीड तास उशिराने १०.५० च्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येऊन पुढे रवाना झाली. यामुळे मनमाडहून एलटीटीला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा दीड तास उशिराने ११ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आली. गोदावरी एक्स्प्रेसला दीड तासाचा उशीर झाल्याने दररोज मुंबई-ठाण्याला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी आजचा प्रवास रद्द केला होता.महानगरी, शताब्दी, भुवनेश्वर-एलटीटी या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावल्या. तर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असलेली मंगला एक्स्प्रेस साडेपाच तास, रांची-एलटीटी एक्स्प्रेस सव्वाचार तास, जनता एक्स्प्रेस साडेचार तास उशिराने धावत होती. यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप व त्रास सहन करावा लागला. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक गर्दीने फुलून गेले होते.