नाशिक : खरीप हंगाम सन २०१७ साठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठाबाबतच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत विविध खते, बियाणे-किटकनाशके यांच्या नियोजनाची चर्चा झाली. येत्या खरीप हंगामासाठी दोन लाख ६५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविण्यात आल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
खरिपासाठी अडीच लाख मेट्रिक टनाची मागणी
By admin | Published: April 21, 2017 7:22 PM