शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड कोरोना रुग्णांना देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 5:37 PM

चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली आहे.

चांदवड : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली आहे.सध्या जिल्हाभर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यांच्यासाठी उपचाराच्या सर्व सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांना द्याव्यात. जिल्हा शासकीय रुग्णालयातील नॉनकोविड उपचारांचे काम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाकडे वर्ग करावे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना तातडीने तीनशे खाटा उपलब्ध होतील. प्रशासनावरील ताणदेखील काही प्रमाणात हलका होईल, अशी मागणी आहेर यांनी केली आहे. यासंदर्भात डॉ. आहेर यांनी नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विभागीय महसूल आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत