शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अंगणवाडी बांधकाम चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:59 AM

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख गोºहे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सदर कामदेखील बंद पाडले आहे.

ठळक मुद्देकाम बंद : मोडाळे ग्रामस्थांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख गोºहे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सदर कामदेखील बंद पाडले आहे.गोºहे यांच्यासह समाधान बोडके, अंकुश शेंडगे, गोरख आहेर, गोरख बोडके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामाचे ई-टेंडर न करताच कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सरपंचांनाही या कामाविषयी काही माहिती नाही. पंचायत समिती विभागांतर्गत मंजूर या कामात जवळपास आठ लाखांचा निधी मिळाला आहे. काम करताना जमीन खोदून पाच ते सहा फूट खड्डे घेणे आवश्यक असताना या ठिकाणी फक्त दोन ते तीनच फूट खड्डे घेतले आहेत. तसेच कॉलमला स्टीलही कमी प्रमाणात वापरले आहे.