शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्या दिवशी बॅग तपासली; टीकेवर आले निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप
3
'हिंदू व्हॉट्सॲप ग्रुप' बनवून आयएएस अधिकारी अडचणीत; सरकारने केली कडक कारवाई
4
"महायुतीत राहून विरोधात काम करु नका"; अमरावतीत CM शिंदेंचा राणा दाम्पत्याला इशारा
5
"मला समजत नाही की असं का होतं?, महिन्यातून एकदा..."; अभिनेत्रीला होताहेत प्रचंड वेदना
6
ऐन निवडणुकीत काँग्रेस-भाजपाला धक्का! १० नेत्यांच्या हाती तुतारी; शरद पवार गटात केला प्रवेश
7
सहा मतदारसंघांमध्ये महायुती, मविआच्या उमेदवारांची गणिते बिघडणार?
8
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ‘आप’चे उद्धव ठाकरेंना समर्थन? हरयाणाचे दिले उदाहरण; म्हणाले...
9
Mohammed Shami कमबॅकसाठी तयार! कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात?
10
आमचे उपकार माना, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असला असता; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
11
योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले
12
IND vs AUS: पहिल्या कसोटीआधीच टीम इंडियाचं 'टेन्शन' वाढलं! खेळपट्टीबाबत आली महत्त्वाची अपडेट
13
कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? सिद्धारामैय्या सरकार वादात, भाजपाकडून तीव्र विरोध   
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा
15
"हिंदू तरुणांना त्यांचे पालक चांगले संस्कार देत नाहीत", मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त विधान
16
नागपूर दक्षिणमध्ये राजकीय 'महाभारत', मते-पांडव यांच्यातच काट्याची लढाई!
17
Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?
18
'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले, मविआ कार्यालयात जाऊन जाब विचारला; नेमका प्रकार काय?
20
IND vs AUS : पर्थ स्टेडियम 'लॉकडाउन'; इथं टीम इंडियानं लावलाय सीक्रेट ट्रेनिंग कॅम्प

आर्टिलरीरोड चौकात गतिरोधकाची मागणी

By admin | Published: December 15, 2015 12:15 AM

आर्टिलरीरोड चौकात गतिरोधकाची मागणी

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड सुराणा हॉस्पिटल चौकात वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.वाहतूक शाखा कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्टिलरी सेंटररोड सुराणा हॉस्पिटल चौकात वाढत्या रहदारीमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. महिन्याभरापूर्वीच झालेल्या अपघातात एका वाहनचालकाचा मृत्यू झाला. निवेदनावर माजी नगरसेवक भय्या मणियार, शेख नईम मजिद, करण सोळसे, जयंत गाडेकर, प्रशांत साबद्रा, चंद्रकला छाजेड, दिलीप निसाळ, नारायण गोसावी, गौरव गाडेकर आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)