शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

गोणीतील कांदा लिलाव बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:18 PM

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बारदाण गोणीतील कांदा लिलाव बंद करून खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून मजुरांअभावी कांदा गोणी बारदाण लिलाव सुरू असून, शेजारी विंंचूर उपआवारावर मात्र खुले कांदा लिलाव सुरू आहेत. शेतकरी वर्गाला नाहक कांदा गोणी भरावी लागत आहे तसेच विनाकारण गोणीचा खर्च करावा लागत आहे. लिलावानंतर व्यापारी मालट्रक अगर कंटेनर येईपर्यंत थांबवून ठेवतात व हमाल निघून गेले तर कांदा उत्पादकांनाच या गोण्या खाली कराव्या लागतात. लासलगावी कांदा गोणी लिलाव सुरू असल्याने कांदा आवकही घटली आहे.  लासलगाव बाजार समितीत सर्वोच्च आवक होत असताना केवळ कांदा गोणीमुळे आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम लासलगावचे मजूर व व्यवसायावर झालेला आहे. त्यामुळे त्वरित खुला कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन लासलगाव येथील कॉँग्रेस नेते गुणवंत होळकर, भारतीय जनता पक्षाचे संतोष पलोड, राजेंद्र चाफेकर व रवींद्र होळकर यांच्यासह मान्यवरांनी सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांना सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिक