शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नाशिकरोड-त्र्यंबकेश्वर मेट्रोची मागणी

By admin | Published: January 28, 2017 12:59 AM

नाशिकरोड-त्र्यंबकेश्वर मेट्रोची मागणी

 नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नेमके काय पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीत दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकरोड - त्र्यंबकेश्वरदरम्यान मेट्रो रेल्वे सेवेची मागणी केली.नाशिक - सुरत रेल्वेसेवा सुरू करण्याची नाशिककरांची मागणी आहे. अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गाचा समावेश करावा. तसेच नाशिक ते डहाणूदरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. मनमाड ते शिर्डी, कोल्हापूरची देवी, दक्षिणेतील सत्य साईबाबांच्या तीर्थस्थळापर्यंत विशेष रेल्वेमार्ग तयार करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वरला रेल्वसेवेने जोडण्यासाठी नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर दरम्यान मेट्रो रेल्वे सुरू करावी. अत्याधुनिक नाशिक विमानतळ सुरू करण्यासाठी आवश्यक ते नियोजन अर्थसंकल्पात करावे. कांद्याला किमान दोन हजार रुपये हमिभाव देण्यासाठी तरतूद करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. (प्रतिनिधी)