शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

पुण्यातील भिडे वाड्याचे राष्टÑीय स्मारक करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:40 PM

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसाकडे : अध्यापकभारतीचे नायब तहसीलदारांना निवेदन

येवला : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात खितपत पडलेल्या स्रियांना ज्ञानप्रकाश देण्याचे धाडस फुले दांपत्याने केले. भिडे वाड्यात ज्ञानदीप तेवला. स्रीशिक्षणाची सुरुवात तेथून झाली; पण ते स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. त्यामुळे भिडे वाड्याला वाचविण्यासाठी, त्याचे संरक्षण, संवर्धन होण्यासाठी तेथे एक संग्रहालय व्हावे. तसेच भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर अध्यापक भारतीचे शरद शेजवळ, राजरत्न वाहुळ, सुरेश खळे, मयूर सोनवणे, अभिमन्यू शिरसाठ, अमरिश सोनवणे, दादाभाऊ सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिक