खामखेडा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एक सिलिंडरधारकाचा रॉकेलचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रेशन कार्डवरील एक सिलिंडरधारकास रॉकेल बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय झाल्याची भावना आहे. ग्रामीण भागातील लोकांना चूल पेटवावी लागते. तसेच रात्री भारनियमन असते तेव्हा दिव्यासाठी रॉकेलची गरज भासते. (वार्ताहर)
रॉकेल पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
By admin | Published: September 11, 2015 10:29 PM