शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 5:49 PM

सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे

सिन्नर : शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाची गुरूवारी (दि.२५) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना मध्ये स्थानिक पौष्टिक आहार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता तांदळाच्या खिचडीचे प्रमाण कमी होऊन पौष्टिक असलेल्या ज्वारी, बाजरी व नाचणीचा समावेश केला आहे. आॅक्टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना हा पोषक आहार मिळेल हे जर खरे असले तरी याचा त्रास मुख्याध्यापकांना अगर शिक्षकांना होता कामा नये अशी मागणी मुख्याध्यापक संघाने केली आहे.मानधन व खर्च अनुदान मिहन्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे शिजवणारे यांना चांगला आहार देण्यासाठी बोलता येत नाही. धान्य व धान्यादी मालसाठा करण्यास अनंत अडचणी येतात यासाठी मध्यवर्ती किचन शेड दया. महिन्याचाच साठा नियमित द्या. पुरवठादारांकडूनच समक्ष वजन करून घ्यावा. तालुक्यात स्वतंत्र कायम पुर्ण वेळ अधिक्षक व इतर यंत्रणा असाव्यात.

टॅग्स :Schoolशाळा