शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

कोविड सेंटरर्सला बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:40 PM

येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

येवला : ग्रामीण क्षेत्रातील सर्व सीसीसी व डीसीएचसी सेंटरर्सला २४ तास पोलीस बंदोबस्त द्यावा व नगरसूल प्रकरणी संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी विनंती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.नगरसूल (ता. येवला) येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये नागडे येथील ६२ वर्षीय बाधित महिलेचा कोविड साथरोगाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर त्याच रात्री (दि. २०) मृत महिलेचा मुलाने डीसीएचसी नगरसूल येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दगडफेकही केली.काही दिवसांपूर्वीच मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रावर जमावाने हल्ला केल्याची घटना ताजी असताना अशा घटनांमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारीवर्गाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तसेच नाशिक ग्रामीण भागात अशा घटना वारंवार घडत असल्याचे सदर पत्रात बनसोड यांनी म्हटले आहे. पत्राची प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक