शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

कोळगंगा नदीचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:09 PM

येवला : तालुक्यातील बोकटे येथील कोळगंगा नदीचा अडलेला प्रवाहत सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे बोकटे ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे पाण्याच्या तीव्र गती व पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाने खचला

 येवला : तालुक्यातील बोकटे येथील कोळगंगा नदीचा अडलेला प्रवाहत सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे बोकटे ग्रामस्थांनी केली आहे.येवला दौर्यावर आलेल्या भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. नदीपात्रात ग्रामपंचायतीने वाळु मिश्रीत मातीचा उंच बंधारा घातल्याने कोळगंगा नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने सुरू झाला आहे. परिणामी बोकटे गाव पुररेषेत आले आहे. अंदरसुल परिसरात 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने बोकटे येथे कोळगंगा नदीला पूर आला. मातीच्या बंधार्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला आण िपाण्याचा पूर्ण तुंब हा गावातील कोंबडवाडी या वस्तीत घुसले, असे सदर निवेदनात म्हटले आहे.तसेच मातीच्या बंधार्?याच्या सांडीचा प्रवाह गावाच्या दिशेने बोकटे-अंदरसुल रोड लगत बांधकाम विभागाच्या साईट गटारातून काढल्याने बोकटे गावाचा महत्वाचा रस्ता नदीच्या पात्रातील पाण्याच्या तीव्र गती व पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाने खचला आहे. यात गावातील पाणी बाहेर काढण्यासाठी टाकलेल्या नळ्यांच्या मोरीचे (पुलाचे) बांधकाम वाहून गेले व छोट्याशा व्यावसायीकांचे दुकानेही खसळली आहे. भविष्यात अधिक पावसाने पूर्ण गावात पुराचे पाणी घुसून खूप मोठा संभाव्य जीवितहानीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा अडलेले प्रवाह तातडीने सुरळीत करून रस्ता दुरूस्त करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समतिी तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष किरण दाभाडे, जालिंदर दाभाडे, संजय दाभाडे, अमोल निकम, राहुल माळी, अनिल मोरे, एकनाथ खुरसणे, भागीनाथ मोरे, भरत मोरे, देविदास मोरे, विजय गायकवाड, ललिता माळी, विनोद माळी, कैलास माळी, बाबासाहेब मोरे, सचिन माळी, नंदा निकम, प्रतीक भालेराव, चित्रा मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण माळी, रामदास मोरे, सतिष माळी, रवींद्र मोरे, दिपक मोरे, मंगल साळवे, भामा साळवे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. 

 

टॅग्स :Waterपाणीyevla-acयेवला