शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 6:23 PM

मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशहरात कमी अधिक दाबाने वीज पुरवठा

मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचे टी. व्ही., फ्रीज, संगणक, इनव्हरर्टर यांचे नुकसान झाले असून वीज वितरण कंपनीने याची भरपाई करुन द्यावी. अनेक झाडांच्या फांद्या तुटून विद्युत वाहक तारांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे पावसात शॉर्ट सर्किट होतो. झाडांच्या फांद्यांचा विस्तार कमी करावा. रस्त्यातील वेडेवाकडे विजेचे खांब बाजूला घ्यावेत. खराब तारा काढून नवीन विद्युत तारा टाकाव्यात आदि मागण्या अनिल देवरे, जितेंद्र देसले, भरत पाटील, राजेश अलिझाड, दिपक पाटील, कैलास शर्मा, सुनील पाटील, दिपक कदम, सुनील चांगरे, हरीष मारू आदिंनी केली आहे.फोटो फाईल नेम : ०१ एमजेयुएल ०१ . जेपीजीफोटो कॅप्शन : मालेगावी वीज पुरवठा सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना सादर करताना भरत पाटील, जितेंद्र देसले, भरत पाटील, राजेश अलिझाड, दिपक पाटील, कैलास शर्मा, सुनील पाटील आदि.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज