शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

सजेसाठी तलाठी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:06 PM

खडकी : तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या असल्या तरी तलाठी मात्र अतिरिक्त असल्याने कामाच्या भाराने कर्ज प्रकरणे थांबली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक सजेला स्वतंत्र तलाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देतलाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

खडकी : तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या असल्या तरी तलाठी मात्र अतिरिक्त असल्याने कामाच्या भाराने कर्ज प्रकरणे थांबली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रत्येक सजेला स्वतंत्र तलाठी लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कामाचा भार शेतकऱ्यांची सुविधा यासाठी तालुक्यात १६ ते१८ नवीन सजा निर्माण करण्यात आल्या. जूनमध्ये शेतकºयांना खरीप पिककर्जाची गरज भासते. सदर कर्ज शेतीवर मिळते. शेतीची सर्व कागदपत्रे हे तलाठी यांचे कार्यालयात उपलब्ध करून दिली जातात. मात्र तलाठी त्यांच्या मुख्यालयात उपलब्ध आहेत. सदर कार्यालय १० ते १५ किलोमिटर अंतरावर असलेल्याने हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतीची कामे थांबली आहेत. ७/१२ उतारा, ड पत्रक नोंदी, बोजा निर्माण, उतरविणे आदी कामे रखडली आहेत. त्यामुळे तलाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.