शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

बोरा एज्युकेशन सोसायटीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 2:51 PM

वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

ठळक मुद्दे४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

वणी : पंचायत समिती दिंडोरी, शिक्षण विभाग व किसनलाल बोरा इंग्लिश मिडीयम स्कुल वणी यांचे संयुक्त विद्यमाने ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी किसनलाल बोरा, भौतिकशास्त्र तज्ञ डॉ. श्रीनिवास पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सर्व विज्ञानप्रेमी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (९ वी ते १२ वी) अशा दोन गटात झाले. शिक्षंकासाठी प्राथमिक शिक्षक (१ ली ते ८ वी) व माध्यमिक व उच्च माध्यमिक (९ वी ते १२ वी) असे दोन गट तर प्रयोगशाळा परिचर यांचा स्वतंत्र गट होता.दरम्यान विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असून उपविषय शाश्वत कृषी पद्धती, स्वच्छता आणि आरोग्य, संसाधन व्यवस्थापन, औद्योगिक विकास, भविष्यकालीन परिवहन, संचार व शैक्षणिक खेळ आणि गणितीय प्रतिकृती आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळवे यांनी दिली.या प्रदर्शनामूळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यास मदत होईल असे मत संस्थेचे चेअरमन महेंद्र बोरा यांनी व्यक्त केले. जनरल सेक्र ेटरी अलकेश खाबिया, व्हाईस चेअरमन मुलचंद बाफणा, संचालक किशोर बोरा, सुनिल समदडीया, गितेश बोरा, दिपक पारीक, प्रकाश खाबीया, मनोज बोथरा व मान्यवार उपस्थित होते.समारोप व बक्षीस वितरण कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती कैलास पाटील होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, पंचायत समिती सदस्य एकनाथ गायकवाड, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, उपसरपंच मनोज शर्मा, संतोष कथार, गटशिक्षणाधिकारी डी. बी. कनोज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यु. टी. बोरसे, जे. व्ही. ठोके, एम. के. चौरे, ए. व्ही. रौदळ, व्ही. व्ही. सानप, प्रल्हाद खांबेकर होते.तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी रु पाली पगार, श्रीमती एस. डी. अहिरे, सौ. एस. एस. घोलप, श्रीमती एम. एस. कोष्टी, के. पी. सोनार, सी. बी. गवळी, के. के. आहिरे, डी. य.ु आहिरे, ए. डी. काळे, किसन पवार, किशोर बोरा, मार्कस साळवे, प्रितम पाठे, लता शेवाळे, प्रकाश खैरनार आदींनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन विस्तारअधिकारी एस. पी. पगार व दीप्ती रोकडे यांनी केले. तर आभार डी. जी. वाणी यांनी मानले.या प्रदर्शनात प्राथमीक शाळा - १०३, माध्यमिक शाळा - ५६, प्राथमीक शिक्षक गट - २८, माध्यमिक शिक्षक गट - १०, लॅब असिस्टंट - ३, आणि व्यवसाय मार्गदर्शन - ४ अश्या २०४ शाळांचा सहभाग होता. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा