शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:49 PM

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्याचे कारण देत कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी सिटू, आयटक, छात्रभारती आदि विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विभागीय नियंत्रक यामिनी जोशी ...

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्याचे कारण देत कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी सिटू, आयटक, छात्रभारती आदि विविध संघटनांकडून गुरुवारी (दि.५) एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विभागीय नियंत्रक यामिनी जोशी दौºयावर असल्याने सहायक पाटोळे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. तोट्याचे कारण देत नाशिक आगाराकडून २७४ पैकी १४५ बसफेºया बंद करण्यात आल्या असून, यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांचे मोठे हाल होत असून, खासगी वाहनांमधून नाईलाजास्तव जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने नफा-तोट्याचे गणित जाहीर करावे, या संदर्भात शासनाच्या विविध खात्यांसोबत झालेला पत्रव्यवहार खुला करावा, महामंडळ सांगत असलेला तोटा कमी करण्यासाठी नाशिक आगाराने काय प्रयत्न केले ते जनतेला सांगावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.