शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

विनयनगरला डेंग्यूने बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:52 AM

विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इंदिरानगर : विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळेमृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.विनयनगर येथे राहणारी साडेचार वर्षीय बालिका अनुश्री अनुप धामणे हिला दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने तिच्यावर उपचार केले जात होते; परंतु अखेर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून विनयनगर, साईनाथनगर परिसरात डेंग्यूसदृश आजारांनी थैमान घातले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे रोगराई वाढत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूDeathमृत्यू