शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जायगाव ते सप्तशृंगगड पदयात्रेचे प्रस्थान

By admin | Published: October 15, 2016 12:14 AM

जायगाव ते सप्तशृंगगड पदयात्रेचे प्रस्थान

नायगाव : सप्तशृंगगडावरील कोजागरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवारी पहाटे प्रस्थान झाले. कै. हरिभाऊ दिघोळे यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा १९वे वर्ष आहे.गुरुवारी पहाटे ६ वाजता हनुमान मंदिरात सरपंच नलिनी विलास गिते व माजी उपसरपंच कैलास गिते यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान झाले. पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे. सकाळी सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव, मापारवाडी, नायगाव आदि गावांतून दिंड्यांचे प्रस्थान झाले. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फुलून गेला होता. देवीचा जयजयकार करीत जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. दिंडीत भानुदास काकड, महेंद्र सांगळे, भीमा गिते, संतोष दिघोळे, सचिन दिघोळे, जगन दिघोळे आदिंसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले. (वार्ताहर)