शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे ग्रामस्थांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 8:32 PM

सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत गावोगावी आशा सेविकांकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, या सेविकांना तपासणी करणे शक्य व्हावे म्हणून भोकणी ग्रामपंचायतने जिल्ह्यातील पहिले इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून दिले आहे.

सिन्नर : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या जीवघेण्या परिस्थितीत गावोगावी आशा सेविकांकडून सर्वेक्षणाचे काम करण्यात येत असून, या सेविकांना तपासणी करणेशक्य व्हावे म्हणून भोकणी ग्रामपंचायतने जिल्ह्यातील पहिले इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून दिले आहे.या स्कॅनरसाठी ग्रामपंचायतीने सुमारे ९ हजार रुपये तरतूद केली आहे. गावात सर्वेक्षण करताना आशा सेविकांना प्रत्येकवेळी व्यक्तींचे तापमान मोजावे लागते. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी अनेकदा आजारी व्यक्तींशी थेट संपर्क होतो. हा संपर्क सर्व्हे करणाऱ्या सेविकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याने सुरक्षित अंतरावरून शरीराचे तापमान मोजण्यासाठी सरपंच ज्योती वाघ, बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक इन्फ्रारेड थर्मामीटर स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे यंत्र वापरण्यासाठी जुजबी प्रशिक्षण लागते. जे आशा सेविकांना पंचायत समिती स्तरावरील कार्यशाळेत यापूर्वीच देण्यात आले आहे.मोठ्या रुग्णालयातच आढळणारे हे महागडे यंत्र ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच उपलब्ध झाले आहे. हे यंत्र उपलब्ध करून दिल्याबद्दल या सेविकांच्या ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक