यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद नाठे यांनी डॉ. पवार यांचा सत्कार केला. निफाड तालुक्यात वाढत असलेल्या डेंग्यू, चिकुन गुन्या रोगावर ठोस उपाययोजना होण्यासाठी ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले. चांदोरी गटाचे जि. प. सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी डॉ. भरती पवार यांचा सत्कार केला व चांदोरी येथे राष्ट्रीयीकृत बँक सुरू व्हावी यासाठी निवेदन दिले.
निफाड तालुका भाजप युवा मोर्चाचे आदेश सानप, डॉ. सारिका डेर्ले, भागवत बोरस्ते, जि. प. सदस्य यतीन कदम यांनी स्वागत केले. यावेळी अनिल भोर, सागर गायखे, ओंकार टर्ले, सोमनाथ कोटमे, योगेश सोनवणे, गणेश शिंदे, माधव बोरस्ते, साईनाथ काळे, किरण गडाख, सचिन गाडे, देवीदास टर्ले, शिवनाथ कडभाने, जगन्नाथ कुटे, अविनाश पोरजे, संदीप रोकडे आदी उपस्थित होते.
(२६ चांदोरी १)
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांच्या स्वागत प्रसंगी सिद्धार्थ वनारसे, शरद नाठे, सोमनाथ कोटमे. ओंकार टर्ले,अनिल भोर. आदी.
260821\26nsk_19_26082021_13.jpg
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांच्या स्वागत प्रसंगी सिद्धार्थ वनारसे, शरद नाठे, सोमनाथ कोटमे. ओंकार टर्ले,अनिल भोर. आदी.