नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शिवनई येथील उपकें द्राचे काम ३१ आॅगस्टनंतर पूर्ण क्षमतेने व वेगात सुरू होईल, असा विश्वास कुलगुरू वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला. येथे प्र-कुलगुरू दर्जाच्या प्रशासकीय संचालकाची नेमणूक करण्यात येणार असून, त्यानंतर विद्यार्थी सुविधा केंद्र आणि प्रशासकीय इमारतीचे कामही वेगाने पूर्ण होईल, अशी आशा गाडे यांनी व्यक्त केली.
उपकें द्राच्या कामाला ३१आॅगस्टनंतर वेग : वासुदेव गाडे
By admin | Published: May 12, 2017 5:48 PM