शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
3
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
4
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
5
Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
6
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
7
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
8
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
9
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
10
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
11
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
12
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
13
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
14
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
15
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
16
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
17
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
18
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
19
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
20
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत नाशिकची धनश्री राठी अजिंक्य

By admin | Published: May 18, 2017 2:16 PM

आठ गुण मिळवत पटकावले अव्वल स्थान

नाशिक : सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य महिला निवड बुध्दीबळ स्पर्धा नाशिकची बुध्दीपळपटू धनश्री राठी हिने आपल्या नावावर केली आहे. स्पर्धेतील या विजयामुळे धनश्रीची महाराष्ट्राच्या महिला बुध्दीबळ संघात निवड झाली असून आगामी जुलै महिन्यात बंगळूरू येथे होणा-या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत धनश्री महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.या स्पर्धेत नऊ सामन्यात धनश्रीने आठ गुण मिळवले तसेच यात सात सामन्यांमध्ये विजय तर दोन सामने धनश्रीने बरोबरीत सोडवले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडू धनश्री राठी ही आरवायके महाविद्यालयात विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी असून स्पर्धेतील या कामगिरीच्या जोरावर तिने आपल्या आंतरराष्ट्रीय मानांकनात भरीव सुधारणा केली आहे. या स्पर्धेत धनश्री राठी आठ गुण मिळवत प्रथम तर गायत्री राजपुत आणि व्हिनसेंट अलानिया यांनी ६.६ गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.