शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

पंचवटीत धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:47 PM

धर्मनाथ बीज उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी पंचवटीत धर्मनाथ बीज उत्सव समिती व नाथ दीक्षा कार्यक्र म संपन्न झाला. उत्सवाचे यंदा १२ वे वर्ष होते. पाथरवट समाज मंगल कार्यालयात धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

पंचवटी : धर्मनाथ बीज उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी पंचवटीत धर्मनाथ बीज उत्सव समिती व नाथ दीक्षा कार्यक्र म संपन्न झाला. उत्सवाचे यंदा १२ वे वर्ष होते. पाथरवट समाज मंगल कार्यालयात धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्र माला महंत योगी सूरजनाथ, त्र्यंबकेश्वर मठाचे महंत योगी पीर गणेशनाथ यांच्या प्रमुख हस्ते श्री गोरक्षनाथाच्या मूर्तीचे पूजन करून परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नाथ दीक्षा कार्यक्र म झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप नेते सुनील बागुल, पोलीस निरीक्षक अशोक भगत आदी उपस्थित होते.यावेळी नाशिकसह राज्यभरातील बांधवांनी नाथ दीक्षा घेतली. कार्यक्र माला समिती अध्यक्ष नीलेश जाधव, संदीप महाले, किशोर जाधव, प्रदीप खर्डे, विनायक चव्हाण, मच्छिंद्र इंगळे, विनोद शिंदे, योगेश गायकवाड, सुभाष वंजारी, रवींद्र सूर्यवंशी, संजय महाले, सुभाष लेवे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम