शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

नाशिक महानगरपालिकेमध्ये दिनकर पाटील यांचे ठिय्या आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:53 AM

नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.

नाशिकनाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.दिनकर  पाटील हे मंगळवारी महासभेत आक्रमक झाले होते त्यांनी बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, अजूनही हे आंदोलन सुरू आहे. त्यांचे सहकारी नगरसेवक रवींद्र धिवरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते गजानन शेलार हे देखील सभागृहात ठिय्या मांडून आहेत. पाटील यांच्या बरोबरच गटनेता संभाजी मोरुस्कर यांचेही पद काढून घेण्यात आले असून,  त्यांच्या जागी जगदीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिकBJPभाजपा