शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शिक्षकांना कोविड-१९ सेवेतून कार्यमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:16 PM

नाशिक : कोविड-१९ या आजारासंबंधी सर्व्हे व इतर कामकाजासंदर्भात खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु खासगी प्राथमिक शिक्षकांना शाळा बंद असल्याने आॅनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागत आहे. जेथे आॅनलाइन नसेल तेथे आॅफलाइनसाठी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगती-साठी शिक्षक प्रयत्न करीत असून, त्यांना शाळेत अथवा घरी राहून वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना प्रशासनाने तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे.

ठळक मुद्देखासगी प्राथमिक महासंघाची मागणी

नाशिक : कोविड-१९ या आजारासंबंधी सर्व्हे व इतर कामकाजासंदर्भात खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. परंतु खासगी प्राथमिक शिक्षकांना शाळा बंद असल्याने आॅनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागत आहे. जेथे आॅनलाइन नसेल तेथे आॅफलाइनसाठी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगती-साठी शिक्षक प्रयत्न करीत असून, त्यांना शाळेत अथवा घरी राहून वेळ द्यावा लागत आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना प्रशासनाने तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे.शिक्षकांना कोरोना सेवेतून कार्यमुक्त करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडे सातत्याने मागणी केल्यानंतर शासनाने १७-०८-२०२० रोजी शासन शासन निर्णयाद्वारे आदेश निर्गमित करून कोविड-१९ मध्ये अधिग्रहीत केलेल्या खासगी प्राथमिक शाळेतील/ जिल्ह्यातील शिक्षकांची सेवा शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. याबाबत खाजगी प्राथमिक महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदननदूने शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. यावेळी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे, उपाध्यक्ष हरेकृष्ण सानप, कोव्हीड-१९ सेवेत कार्यरत शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक