शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
3
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
4
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
6
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
7
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
8
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
9
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
10
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
11
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
12
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
13
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
14
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
15
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
16
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
17
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
18
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
19
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
20
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली

कश्यपी धरणग्रस्तांचा वाद थांबला, गंगापूर धरणासाठीपुन्हा पाणी विसर्ग सुरू

By संजय पाठक | Published: June 29, 2024 12:06 PM

कश्यपी धरणातून पाण्याचा विसर्ग करून तो गंगापूर धरणात पाणी आणण्यात येत आहे.

संजय पाठक, नाशिक- कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी विसर्ग करण्यासाठी जलसंपदा विभागाने मध्यस्थी केल्यामुळे अखेरीस या धरणामध्ये 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

 गंगापूर धरणातील साठा अवघा सतरा टक्के इतका झाला असून याच धरणाचे साठवण धरण म्हणून  बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणातून पाण्याचा विसर्ग करून तो गंगापूर धरणात पाणी आणण्यात येत आहे.

 गेल्या सोमवारी 500 क्युसेक्स वेगाने पाणी पाण्याचा विसर्ग केला जात असताना कश्यपी ग्रामस्थांनी त्यांच्या विविध वागण्यासाठी आंदोलन केले आणि पाणी विसर्ग रोखण्याची मागणी केली. दरम्यान,जलसंपदा  विभागाने पाण्याचा विसर्ग थांबवला नसला तरी 500 ऐवजी 225 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास प्रारंभ केला त्यामुळे पाण्याचा तांत्रिक लॉस देखील वाढणार होता. दरम्यान जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली त्यांनी मागण्या मान्य केल्यानंतर अखेरीस गंगापूर साठी पाणी सोडण्यास कश्यपीचे ग्रामस्थ तयार झाले त्यानंतर आता पुन्हा 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग आज पासून सुरू झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक