शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

येवल्यातील विक्रेत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:43 AM

येवला : येथील शनि पटांगणासह भाजी मार्केट परिसर, गणेश मार्केटमागील भागात अतिक्रमण हवाट मोहीम राबवल्यानंतर सर्वसामान्य हातविक्रेत्यांसाठी शनि पटांगणावर समान जागा वाटपाचे सूत्र पालिकेने अवलंबले. शुक्र वारी सायंकाळी ६ वाजता पालिकेच्या मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडक अधिकाऱ्यांसह शनि पटांगण येथे भेळभत्ता व्यावसायिक, फळविक्र ेते, बांगडी विक्रेते, कपडे विक्री करणाºयांना ...

येवला : येथील शनि पटांगणासह भाजी मार्केट परिसर, गणेश मार्केटमागील भागात अतिक्रमण हवाट मोहीम राबवल्यानंतर सर्वसामान्य हातविक्रेत्यांसाठी शनि पटांगणावर समान जागा वाटपाचे सूत्र पालिकेने अवलंबले. शुक्र वारी सायंकाळी ६ वाजता पालिकेच्या मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडक अधिकाऱ्यांसह शनि पटांगण येथे भेळभत्ता व्यावसायिक, फळविक्र ेते, बांगडी विक्रेते, कपडे विक्री करणाºयांना जागांचे वाटप केले. शिवाय शनि पटांगण परिसरात वाहनतळासाठी जागा निश्चित करण्यात आली. विक्रेत्यांना जागावाटपाचे सीमांकन शनिवारी करण्यात असल्याचे मुख्याधिकारी नांदुरकर यांनी सांगितले. सीमांकनाबाहेर येऊ नका. आपल्याला नेमून दिलेल्या तात्पुरत्या जागेतच आपला व्यवसाय करा, असे मुख्याधिकारी यांनी जागा वाटपावेळी विक्रेत्यांना आवाहन केले. पुन्हा जागा मिळाली म्हणून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक