शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

नाशिकरोडला ४०० रिक्षाचालकांकडून  ८० हजारांचा दंडवसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:26 AM

शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.

नाशिकरोड : शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.  बिटको महाविद्यालयासमोर, नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर, जेलरोड कोठारी कन्या शाळा, सत्कार पॉर्इंट, देवळालीगाव, लॅमरोड भाटिया महाविद्यालय आदी ठिकाणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांची रिक्षांची तपासणी सुरू केली. यामुळे काही ठिकाणी जेथे रिक्षाचालक रिक्षातील प्रवासी उतरून घेत निघून जात होते. पोलिसांनी विनाहेल्मेटधारी दुचाकीचालक व रिक्षाविरुद्ध मोहीम उघडल्याचा चालकांनी धस्का घेतला आहे.४०० रिक्षाचालकांवर कारवाईरिक्षांची कागदपत्रे, इन्शुरन्स, पीयूसी, रिक्षाचालकांचा परवाना, बिल, गणवेश याप्रकारे तपासणी करून नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. नाशिकवरून नाशिकरोड रेल्वेस्थानकांवर येणाऱ्या रिक्षाचालकांची ६-७ ठिकाणी अडवून तपासणी करण्यात येत होती.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसNashikनाशिक