शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

एकलव्य पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:42 AM

शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी केले.

नाशिक : शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी केले.प़सा़ नाट्यगृहात मानव अधिकार संवर्धन संघटन आयोजित एकलव्य गौरव पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी प्रशासकीय शाळा, मराठी शाळा यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम केले पाहिजे. संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकलव्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यानंतर बी.डी. भालेकर विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल यांसारख्या विविध शाळांमधून निवडल्या गेलेल्या एकूण १५० विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. यावेळी मंचावर श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ आदी उपस्थित होते.गुणवत्ता शिक्षणाचा अधिकारमातृभाषेतून शिक्षण घेण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचादेखील अधिकार विद्यार्थ्यांना आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले शिक्षण या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची पायरी ठरते. त्यामुळे शिक्षणाचा पाया उत्तम आणि योग्य असणे महत्त्वाचे आहे, असे मोहीते यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिक