शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

ठाणापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 6:54 PM

वेळुंजे : आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवत नाशिकच्या दान फाउंडेशनने ठाणापाडा येथील २६१ गरजूंना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

ठळक मुद्दे२६१ गरजूंना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वेळुंजे : आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवत नाशिकच्या दान फाउंडेशनने ठाणापाडा येथील २६१ गरजूंना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.ठाणापाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे नाशिकच्या दान फाउंडेशनने माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या पुढाकारातून २६१ गरजूंना कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तहसीलदार दीपक गिरासे, शेख, जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, पंचायत समिती उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, सरपंच महेंद्र पवार, महसूल मंडळ अधिकारी एच.जी. कुलकर्णी, दान फाउंडेशनचे मधुकर शर्मा, नीलेश शर्मा, मीना शर्मा, ग्रंथ शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यात साड्या, लहान मुलांना कपडे, स्कार्प, सॅनिटायझर, मास्क आदींसह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी भाऊराज राथड, पंडित गावीत, गणपत गावीत, रमेश वार्डे, अंबादास फसाळे, प्रवीण बरफ, चंदर चौधरी आदींसह तलाठी, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.कोरोनाकाळात दान फाउंडेशनने ग्रामीण भागात केलेली मदत प्रेरणादायी तसेच कौतुकास्पद आहे. २६१ गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करून मनोबल वाढविले आहे.- इरफान शेख, जिल्हा सेक्रेटरी, माकप. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक