शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

अंध कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:19 AM

नाशिक: देवळालीगाव येथे शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले हेाते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य ...

नाशिक: देवळालीगाव येथे शिवसेना आणि युवासेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले हेाते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, योगेश घोलप, जयश्री खर्जूल, सुनीता कोठुळे, ज्योती खोले आदि उपस्थितीत होते.

गिरणारे येथे बियाणे विक्रेत्यांचे लसीकरण

नाशिक: गिरणारे परिसरात बियाणे विक्रेते करणाऱ्या दुकानदारांचे लसीकरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकर, सरपंच अलका दिवे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार परिसरातील शंभरपेक्षा अधिक विक्रेत्यांचे लसीकरण करण्यात आले.

थकबाकीदारांना मनपा पाठविणार नोटीसा

नाशिक: मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिकेच्यावतीने नोटीसा पाठविल्या जाणार आहेत. शहरातील विभागीय मनपा कार्यालयाच्यावतीने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने मे महिन्यात कर भरण्यासाठी सवलत जाहीर करूनही मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आता नोटीसची कारवाई केली जाणार आहे.

उपनगर कॉलनीतील मद्यदुकानांसमोर हाणामारी

नाशिक; उपनगर कॉलनीत असलेल्या मद्याच्या दुकानांसमोर तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी येथील मद्याच्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करीत दुकान नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती. या परिसरात नेहमीच मद्यपींमध्ये हाणामारी होत असल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.

बिटको रुग्णालयातील रुग्ण घटले

नाशिक: बिटको रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी हेात असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात शहरासह आजूबाजूच्या खेडेगावातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. विशेषत: केारेानाच्या काळात बिटकोत बेडस‌ पूर्णपणे भरल्याने बेडस‌् उपलब्धदेखील होत नव्हते. आता मात्र कोविड सेंटरमध्ये अवघे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत.

मोफत योग प्रशिक्षण शिबिर

नाशिक: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शासनाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार मविप्र संस्थेच्या केएसडब्लू महाविद्यालय आणि योगिक सायन्स असोसिएशन यांच्यावतीने योग प्रशिक्षण शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून या वर्गाचा शुभारंभ झाला. हे शिबिर झुमद्वारे घेतले जात आहे. सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.