शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण

By admin | Published: March 08, 2016 11:20 PM

कालिका मंदिर संस्थान : नऊ महिलांचा गौरव

 नाशिक : जागतिक महिलादिनानिमित्ताने कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील होते. कार्यक्रमास डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होेते. यावेळी बोलताना बग्गा म्हणाले, घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे महिलांची प्रगती झाली आहे. मात्र सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असून, सरकारची भूमिका आरक्षण विरोधी असल्याने आगामी काळात महिलांचे आरक्षणही रद्द होण्याची भीती व्यक्त करीत महिलांनी याविषयी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासन विभागातील पुरवठा अधिकारी सरिता नरके यांच्यासह शिक्षण व राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या निमा नवले, सामाजिक कार्यकर्त्या इम्युली डिसूझा, पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, संगीत व गायन क्षेत्रातील रेखा महाजन, पत्रकार वैशाली सोनार, शिक्षणाधिकारी प्रणिता कुमावत, लेखिका मैथिली गोखले व गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावदे यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांत विशेष काम करणाऱ्या नऊ महिलांनाही विशेष पुरस्कार आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४० खेळाडूंना प्रोत्साहानपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)