शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्हा बँकेच्या जायखेडा शाखेला ठोकले टाळे

By admin | Published: April 25, 2017 1:59 AM

जायखेडा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेतनाची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेच्या जायखेडा शाखेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला

 जायखेडा : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून वेतनाची रक्कम मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बँकेच्या जायखेडा शाखेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. त्यानंतर शाखाधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. वेतनाचे वितरण सुरळीत न केल्यास बँकेसमोर उपोषणास बसून आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतला. बागलाण तालुक्यातील जायखेडा व परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने विविध अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जायखेडा शाखेतून वेळेवर पगार मिळत नसल्याने शिक्षकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. शासन मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निवेदन दिले.यावेळी संजय देसले, एम. बी. कापडणीस, ए. यू. बागुल, एस. डी. देवरे, एस. ए. गावित, बी. डी. बावा, के. आर. अभंग, वाय. एम. चौधरी, एम. व्ही. शिवदे, जे. ए. जगताप, एफ. पी. बोरसे, ए. एस. भाटेवाल, व्ही. वाय. पाटील, एस. जे. बच्छाव, बी. के. थैल, एस. एस. बावा, आर. एस. पाटील आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)