शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

जिल्हाधिकाºयांचे आदेश : लासलगाव, सटाणा, नामपूर येथे बंद कांदा लिलावाबाबत संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:44 PM

जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असले तरी लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाºयांनी जागेचे कारण देत जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याने लिलावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले कांदा लिलाव सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असले तरी लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापाºयांनी जागेचे कारण देत जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याने लिलावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील ८ बड्या कांदा व्यापाºयांवर गेल्या गुरुवारी प्राप्तिकर विभागाने अचानक छापे टाकल्याने कांदा व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुसंख्य बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद राहिल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन् यांनी सोमवारपासून लिलाव सुरु न केल्यास व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची बाजारसमित्यांनी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला तरी व्यापारी लिलावात सहभागी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.कांदा खळ्यांमध्ये पाणी असल्यामुळे माल टाकण्यास जागाा नसल्याचे कारण लासलगाव येथील व्यापारीवर्गाने पुढे केले असल्याचे समजते. यामुळे सोमवारी लासलगाव येथील व्यापारी लिलावास सहभागी होतील की नाही याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. नामपुर , सटाणा येथील बाजार समिती शुक्रवारपर्यंत बंद राहाणार असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांत खरेदी केलेला कांदा अद्याप पडुन असल्याने त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे नामपूर येथील व्यापाºयाने सांगितले. याशिवाय नाणेटंचाई, आणि छापासत्राचीही व्यापाºयांमध्ये दहशत आहे.