शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

जिल्हा परिषद कर्मचारी ७ रोजी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:08 AM

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी दिली.लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक तसेच आरोग्य कर्मचाºयांच्या वेतनत्रुटी दूर करून नंतरच सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, आयोग लागू होण्यापूर्वी २५ हजार अग्रीम देण्यात यावे, अंशदान पेन्शन योजना रद्द करून तत्काळ पूर्ववत पेन्शन योजना लागू करावी, ग्रामविकास विभागाने सुधारित आकृतिबंधात पदे कमी करू नयेत. एमडीएस केडरमधून वर्ग दोनच्या पदोन्नतीची पदे तत्काळ भरण्यात यावीत, ग्रामविकास विभागाने ४ जून २०१८ कनिष्ठ सहायक या पदाचे पदोन्नतीच्या धोरणातील पदवीधरची अट रद्द करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वाहनचालकांची पदे भरण्यात यावीत, जिल्हा परिषदेमधील करार, कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्ष कार्यरत कर्मचाºयांना कायम करण्यात यावे, केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणेच दिला जाणारा १४ महिन्यांचा महागाई भत्ता तत्काळ रोखीने देण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत.याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना देण्यात आले असून, पत्रकावर राज्य संघटनेच्या नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे, अध्यक्ष वसंत डोंगरे, दिनकर सांगळे, राजेश ठाकूर, चंद्रशेखर फसाळे, महेंद्र पवार, सचिन विंचुरकर, प्रमोद निरगुडे, रत्नाकर अहिरे, जितेंद्र राठोड, उदय लोखंडे, डॉ. वाघमोडे, डॉ. संतोष पजई, डॉ. भगवान ताडगे आदींच्या स्वाक्षºया आहेत.