शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

जिल्हा रुग्णालय : उशिरा घेतला अंजलीचा मृतदेह ताब्यात

By admin | Published: October 29, 2015 10:31 PM

विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांना अटक

लासलगाव : येथील सुमननगर भागातील अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अंजली सागर गायकवाड (२२) हिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासरकडील पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मयत अंजली हिची आई लता भोलेनाथ शिंदे (रा. धुळे) यांनी लासलगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, विद्या ऊर्फ अंजली हिचा विवाह ६ जून २०१५ रोजी सागर उल्हास गायकवाड यांच्याशी झाला. लग्नानंतर सासरकडील सागर उल्हास गायकवाड (पती), उल्हास काशीनाथ गायकवाड (सासरा), पुष्पा उल्हास गायकवाड (सासू), प्रांजल उल्हास गायकवाड व प्रियंका योगेश गरुड (नणंद) यांनी तिचा धंद्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. अखेर आई-वडिलांनी पन्नास हजार रुपये सासरी आणून दिले होते. बुधवारी रात्री नऊ वाजता नणंदेचा फोन आला व अंजली जिन्यावरून पडली असून, तिची तब्येत सिरियस आहे, असा निरोप मला आला. माहेरची मंडळी नाशिकला शासकीय रुग्णालयात आली असता अंजली मयत झाली असे म्हटले आहे. खबऱ्यांच्या आधारे लासलगाव पोलीस कार्यालयात सागर गायकवाड, उल्हास गायकवाड, पुष्पा गायकवाड, प्रांजल गायकवाड व प्रियंका योगेश गरुड (सर्व रा. लासलगाव) यांच्याविरुद्ध दीड लाख रुपयांची मागणी करीत ती पूर्ण न केल्याने अंजलीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अंजलीच्या सासरकडील सर्व पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अंजली सागर गायकवाड हिचा मृतदेह माहेरी धुळे येथे नेण्यात आला. या प्रकरणी निफाडचे पोलीस उपनिरीक्षक दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप व दीपक आवारे, हवालदार बी. आर. बिन्नर, एम. ए. शेख, योगेश शिंदे, कैलास दरगुडे हे करीत आहेत. (वार्ताहर)