शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जि. प. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:10 AM

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाºयांना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

नाशिक : शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने अलीकडेच शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाºयांना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे.मात्र पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा होती.दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले आहेत.ग्रामविकास विभागाचे आवाहनग्रामविकास विभागाने याबाबत परिपत्रक काढून सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सदर प्रणाली सुधारित संरचनेसाठी राज्यभरात उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्हा परिषदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही ग्रामविकास विभागाने केले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा