ठळक मुद्दे अनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले. नगपरिषदेकडे आजपर्यंत २११ दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून उद्योग, व्यवसाय करीता अर्थसहय्य मिळावे म्हणून मागणी अर्ज केले असून त्यापैकी १०५ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ४० हजार याप्रमाणे थेट निधी त्यांच्या खात्यावर वर्ग केल्
नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आलेल्या ३ टक्के राखीव निधीतून कोणता उद्योग, व्यवसाय सुरु केला याबाबत मनोगत घेण्यात आले. नगरपरिषदेच्या तीन टक्के राखीव निधीतून मिळालेल्या सहाय्यातून विष्णू घुगे यांनी पान शॉप टाकल्याचे सांगितले. नंदू शिरसाठ, गणपत नाठे, आनंद सातभाई, केशव बिडवे, मालन आव्हाड, नंदकुमार मुळे, आदेश बागूल, प्रशांत गायकवाड आदी दिव्यांग बांधव यांनी आपले उद्योग सुरु केल्याचे सांगितले.फोटो क्र.- 04२्रल्लस्रँ03फोटो ओळी-