शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे  लादू नका : दिलीप भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:32 AM

विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये १४ ते ३० वयोगटांमधील आयुष्य आव्हानात्मक असते. त्यामुळे या काळात त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्यांना आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. कारण या काळात अनेक संधी येत असतात, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले.

आडगाव : विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये १४ ते ३० वयोगटांमधील आयुष्य आव्हानात्मक असते. त्यामुळे या काळात त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे टाकण्यापेक्षा त्यांना आव्हानांचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करा. कारण या काळात अनेक संधी येत असतात, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले.  वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवारी, (दि.१६) ‘न्याय व शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, मुख्य जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, विश्वस्त चांगदेव होळकर, विश्वस्त अशोक मर्चंट, अ‍ॅड. प्रफुल्ल शाह, यांची प्रमुख उपस्थिती होते.यावेळी भोसले म्हणाले की, स्पर्धेच्या काळात पालकांच्या व शिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या डोक्यावर असते. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांकडून अपेक्षा करणे गैर नाही, पण त्या अपेक्षांचा ताण मुलांवर पडणार नाही. याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव करून मार्गदर्शन केल्यास निश्चित यशस्वी होऊ शकतील. संस्थेची माहिती प्राचार्य केशव नांदूरकर यांनी दिली. सूत्रसंचालन एस. टी. पवार यांनी केले.

टॅग्स :Studentविद्यार्थी